रुग्णांसाठी अविरतपणे झटणाऱ्या मुंबईतील निवडक वैद्यकीय तज्ज्ञांचा सन्मान ‘ लोकमत समूहा’च्या वतीने काल ,आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे करण्यात आला . या सोहळ्याचे हे पहिलेच वर्ष आहे. या सोहळ्याला राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित .डॉ .लोलगे एनोरेक्टल पेर्फोर्मन्ससाठी सन्मानित .ठाणेकर डॉ .लोलगे ,अभिनंदन !
Awarded MAHARASHTRA LOKMAT WELLNESS ICON 2019
Hon. Minister Eknath Shinde
Actress Aditi Govitrikar
Awarded MAHARASHTRA LOKMAT WELLNESS ICON 2019 by Hon. Girish Mahajan (Cabinet Minister – Medical Education) and Hon. Eknath Shinde (Cabinet Minister – Health & PWD)
Felicitated by T.M.C. (Thane Municipal Corporation)
In presence of Hon. Eknath Shinde, Pratap Sarnaik & Ravindra Patak
Awarded MAHARASHTRA LOKMAT WELLNESS ICON 2019